आजचं राशिभविष्य - शुक्रवार,२० जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 20, 2025

सुनिल लाटे

मेष - तुम्ही घेत असलेल्या प्रयत्नात यश येईल. कौटुंबिक सौख्यात वृद्धी होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. काही कष्टाला मागेपुढे पाहू नका.

(Photo: Freepik)

मिथुन - कष्टाला मागेपुढे पाहू नका. मानसिक ताण जाणवेल.

(Photo: Freepik)

कर्क - व्यावसायिक आघाडीवर सक्रियता वाढेल. नवीन वाहन घेण्याचा विचार कराल.

(Photo: Freepik)

सिंह - तरूणांशी मैत्री वाढेल. योजनेनुसार कामे पार पडतील.

(Photo: Freepik)

कन्या - हितशत्रू पासून सावध राहावे. धार्मिक कामात सहभाग घ्याल.

(Photo: Freepik)

तूळ - नोकरांना चलाखीने सांभाळावे लागेल.  पचनाच्या किरकोळ तक्रारी संभवतात.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आपले मत व्यवस्थित पट‍वून द्यावे. भागीदारीतून चांगला नफा मिळवाल.

(Photo: Freepik)

धनू - आर्थिक चढ-उतार संभवतात. जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल.

(Photo: Freepik)

मकर - इतरांवर फार विसंबून राहू नका. जुगाराची आवड जोपासाल.

(Photo: Freepik)

कुंभ - मागचा पुढचा विचार न करता खर्च करू नये. नवीन जबाबदारीची जाणीव ठेवाल.

(Photo: Freepik)

मीन - निसर्गसौंदर्याचा अनुभव घ्याल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

19 June 2025 Horoscope: आज क्षुल्लक गोष्टींनी चिडू नका