आजचं राशिभविष्य : शुक्रवार, २० मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 19, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - खाण्या-पिण्याची हौस भागवाल. मनाजोगा आर्थिक लाभ होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. चैनीत दिवस घालवाल.

(Photo: Freepik)

मिथुन - ज्येष्ठांची मनापासून सेवा कराल. एखादी चांगली संधि चालून येईल.

(Photo: Freepik)

कर्क - मित्रपरिवारात वाढ होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

सिंह - कामात स्थिरता ठेवावी. व्यावसायिक लाभाने खुश व्हाल.

(Photo: Freepik)

कन्या - योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. काही चांगल्या संधी चालून येतील.

(Photo: Freepik)

तूळ - लॉटरी मधून आर्थिक गरज भागेल. काही गोष्टी सहज घडून येतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक -  दिवस मौज-मजेत जाईल. भागिदारीतून चांगला नफा मिळेल.

(Photo: Freepik)

धनू - कामगारांचे सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

मकर - शैक्षणिक कामे सुरळीत पार पडतील. प्रेमसौख्याला बहर येईल.

(Photo: Freepik)

कुंभ - घराची छान सजावट कराल. घरगुती वातावरण आनंदी राहील.

(Photo: Freepik)

मीन - जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. उत्तम साहित्य वाचनात येईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Gudi Padwa 2026 Horoscope: व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल