आजचं राशिभविष्य : शुक्रवार,२१ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 20, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी उगाच वाद घालू नका.

(Photo: Freepik)

वृषभ - जास्त विचार करत बसू नका. चारचौघात कौतुक होईल.

(Photo: Freepik)

मिथुन - एकाच गोष्टीवर ठाम राहावे. जोडीदाराची साथ उत्तम लाभेल.

(Photo: Freepik)

कर्क - सतत गुंतून राहाल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न ठेवा.

(Photo: Freepik)

सिंह - तुमच्याबाबत गैरसमज पसरू शकतो. कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल.

(Photo: Freepik)

कन्या - हातात काही नवीन जोखमीची कामे येतील. भावंडांचे सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

तूळ - डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक- एकाच गोष्टीवर अडून राहू नका. कर्ज प्रकरणे वेळेवर हाताळा.

(Photo: Freepik)

धनू - सौंदर्यवादी दृष्टिकोन बाळगाल. आवडीचे पदार्थ चाखाल.

(Photo: Freepik)

मकर - पैज जिंकता येईल. कामातील बदल जाणून घ्या.

(Photo: Freepik)

कुंभ - आवडती वस्तु खरेदी कराल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.

(Photo: Freepik)

मीन - ईश्वर भक्तीत अधिक वेळ घालवाल. प्रवासाचा योग संभवतो.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

20 November 2025 Horoscope: हितशत्रू कडे दुर्लक्ष करू नका