आजचं राशिभविष्य : शुक्रवार,२२ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 22, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - घरातील गोष्टींबाबत अधिक दक्ष राहाल. आततायीपणे कोणतीही गोष्ट करू नका.

(Photo: Freepik)

वृषभ - धडाडीपणावर संयम ठेवा. चर्चेला अधिक महत्त्व द्या.

(Photo: Freepik)

मिथुन - व्यापारी वर्गाला लाभ मिळतील. मित्रांशी सुसंवाद ठेवावा.

(Photo: Freepik)

कर्क - व्यापार्‍यांनी अधिक मेहनत घ्यावी. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या.

(Photo: Freepik)

सिंह - वरिष्ठांना नाराज करू नका. त्यांचा दबदबा वाढेल.

(Photo: Freepik)

कन्या - झोपेची तक्रार जाणवेल. मन काहीसे विचलीत राहील.

(Photo: Freepik)

तूळ - अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. मित्रांशी पैज लावाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - विरोधक शांत राहतील. सरकारी कामे पुढे सरकतील.

(Photo: Freepik)

धनू - गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. मनापासून जबाबदार्‍या पार पाडाल.

(Photo: Freepik)

मकर - आध्यात्मिक प्रगती कराल. जोडीदाराची योग्य साथ मिळेल.

(Photo: Freepik)

कुंभ -  भौतिक सुखात वाढ होईल. स्थावरच्या व्यवहारातून लाभ होईल.

(Photo: Freepik)

मीन - प्रेमातील व्यक्तींनी आज सबुरी बाळगावी. राजकारणात पडू नका.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

21 August 2025 Horoscope: व्यावसायिक ठिकाणी आपल्या कामाशीच प्रामाणिक रहा