आजचं राशिभविष्य : शुक्रवार,२२ मे २०२६

(Photo: Freepik)

May 21, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.

(Photo: Freepik)

वृषभ - कामानिमित्त प्रवास करावा लागेल. अति श्रमाचा ताण जाणवेल.

(Photo: Freepik)

मिथुन - लोकांचा तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतो. कामात चलबिचलता येईल.

(Photo: Freepik)

कर्क - जवळचा प्रवास चांगला होईल. भावंडांचा सहवास लाभेल.

(Photo: Freepik)

सिंह - तरुण वर्गाशी जवळीक वाढेल. काही बाबीत तडजोड करावी लागेल.

(Photo: Freepik)

कन्या - दिवस आपल्या आवडीप्रमाणे घालवाल. पोटाची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

तूळ - मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. अचानक धनलाभ संभवतो.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक शांतता जपावी लागेल. तडजोडीतून काही प्रश्न मार्गी लावावेत.

(Photo: Freepik)

धनू - कामातील उत्साह वाढवावा लागेल. मनातील शंका बाजूला साराव्यात.

(Photo: Freepik)

मकर - जुन्या गोष्टीत फार अडकून राहू नका. कामात सहकार्‍यांची साथ मिळेल.

(Photo: Freepik)

कुंभ - मनाची चंचलता कमी करण्याचा प्रयत्न करावा. कचेरीची कामे अडकून राहतील.

(Photo: Freepik)

मीन - खर्चाचे प्रमाण वाढेल. बाहेरील गोष्टींमध्ये फार लक्ष घालू नका.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

21 May 2026 Horoscope: इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका