आजचं राशिभविष्य : शुक्रवार,२३ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 22, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - घरातील कामाची दगदग जाणवेल. जवळचे नातेवाईक भेटतील.

(Photo: Freepik)

वृषभ - बोलतांना भान विसरू नये. कामातील खाचाखोचा जाणून घ्याव्यात.

(Photo: Freepik)

मिथुन - भावनिक विचार कराल. कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल.

(Photo: Freepik)

कर्क - मागचापुढचा विचार करावा लागेल. खर्चाचे भान राखावे.

(Photo: Freepik)

सिंह - वादात अडकू नये. काही गोष्टी योग्यवेळीच बोलाव्यात.

(Photo: Freepik)

कन्या - चांगला आर्थिक लाभ होईल. तुमचा मान वाढेल.

(Photo: Freepik)

तूळ - महत्त्वकांक्षा वाढीस लागेल. विरोधकांकडे लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

वृश्चिक - सत्तेचा अधिकार गाजवाल. महत्त्वकांक्षा वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

धनू - प्रवासात काळजी घ्यावी. मानापमानाच्या प्रसंगात अडकू नका.

(Photo: Freepik)

मकर - काही कामांना पुरेसा वेळ द्यावा. तब्बेतीची हयगय करू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदाराला लाभ होईल. क्षुल्लक कारणांकडे दुर्लक्ष करावे.

(Photo: Freepik)

मीन - मुलांना कामात मदत कराल. सकारात्मक विचार करावेत.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Maghi Ganesh Jayanti Horoscope: घरातील वातावरणात रमून जाल