(Photo: Freepik)
Apr 23, 2026
मेष - बौद्धिक दृष्टिकोन ठेवावा. आपल्याच मतावर आग्रही राहाल.
(Photo: Freepik)
वृषभ - इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. जुगाराची आवड जोपासाल.
(Photo: Freepik)
मिथुन - लहान मुलांशी खेळण्यात रमून जाल. घरातील वातावरण खेळकर राहील.
(Photo: Freepik)
कर्क - जवळच्या ठिकाणी जाण्याचा योग येईल. मानसिक शांतता शोधाल.
(Photo: Freepik)
सिंह - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. कामातील अडचणी दूर करता येतील.
(Photo: Freepik)
कन्या - आपल्या मर्जीप्रमाणे दिवस घालवाल. पारमार्थिक कामात मदत कराल.
(Photo: Freepik)
तूळ - मानसिक ताणतणाव राहील. तडजोडीला पर्याय नाही.
(Photo: Freepik)
वृश्चिक - उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. प्रवासात काळजी घ्यावी.
(Photo: Freepik)
धनू - बोलताना शब्द जपून वापरावेत. डोळ्यांची काळजी घ्यावी.
(Photo: Freepik)
मकर - अडथळ्यातून मार्ग काढता येईल. मेहनतीवर भर द्याल.
(Photo: Freepik)
कुंभ - भावंडांचा सल्ला घ्याल. घरगुती सौख्याचा आनंद घ्याल.
(Photo: Freepik)
मीन - कामात प्रगतीला वाव आहे. जमिनीच्या कामातून चांगला फायदा होईल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
23 April 2026 Horoscope: फायदेशीर गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल