(Photo: Freepik)
Oct 23, 2025
मेष - आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.
(Photo: Freepik)
वृषभ - प्रेमातील लोकांनी सबुरीने घ्यावे. मैत्रित मतभेद आड आणू नका.
(Photo: Freepik)
मिथुन - सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. बदल समजून घेऊन कामात हात घाला.
(Photo: Freepik)
कर्क - मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. वरिष्ठांना नाराज करू नका.
(Photo: Freepik)
सिंह - हातातील अधिकारचे बळ दाखवा. हातापायला किरकोळ इजा संभवते.
(Photo: Freepik)
कन्या - चटकन प्रतिक्रिया दर्शवू नका. वादाचे प्रसंग टाळावेत.
(Photo: Freepik)
तूळ - कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो. संयमाने कामे करावी लागतील.
(Photo: Freepik)
वृश्चिक - वरिष्ठांच्या मतानेच चालावे. झोपेची तक्रार जाणवेल.
(Photo: Freepik)
धनू - रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या स्वरूपाचा नीट अंदाज घ्यावा.
(Photo: Freepik)
मकर - धार्मिक गोष्टीत मन रमेल. प्रामाणिकपणे कार्यरत राहाल.
(Photo: Freepik)
कुंभ - घाईने निर्णय घेऊ नयेत. तिखट शब्दांचा वापर टाळावा.
(Photo: Freepik)
मीन - अडचणीतील लोकांना मदत कराल. धैर्य व संयम आवश्यक.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
BhauBeej 2025 Horoscope: आज केलेला एक छोटासा बदल लाभदायक ठरेल