आजचं राशीभविष्य - शुक्रवार,२६ एप्रिल २०२४

(Photo: Freepik)

Apr 25, 2024

Loksatta Live

मेष - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

वृषभ - प्रेमाच्या दृष्टीने उत्तम मैत्री लाभेल

(Photo: Freepik)

मिथुन - वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे लागेल

(Photo: Freepik)

कर्क - घरगुती कामे आनंदाने पार पाडाल

(Photo: Freepik)

सिंह - कलेचे योग्य प्रशस्तिपत्रक मिळेल

(Photo: Freepik)

कन्या - कामातील अडथळे दूर होतील

(Photo: Freepik)

तूळ - आर्थिक स्थैर्याकडे लक्ष द्याल

(Photo: Freepik)

वृश्चिक - हातातील कामात यश येईल

(Photo: Freepik)

धनु - केलेल्या कामाचे समाधान मिळेल

(Photo: Freepik)

मकर - खर्चाचे गणित नव्याने मांडावे लागेल

(Photo: Freepik)

कुंभ - घरगुती कामात वेळ घालवाल

(Photo: Freepik)

मीन - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope Today: अनपेक्षित लाभाने खुश व्हाल