आजचं राशिभविष्य : शुक्रवार,२६ डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 25, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - दिवस मनाजोगा जाईल. छोटे प्रवास घडतील.

(Photo: Freepik)

वृषभ - अचानक कौटुंबिक खर्च वाढू शकतो. घरात आनंदवार्ता मिळेल.

(Photo: Freepik)

मिथुन - महत्त्वाच्या गोष्टीत जोडीदाराचा सल्ला घ्यावा. निकाल तुमच्या बाजूचा असेल.

(Photo: Freepik)

कर्क - तुमचे कौशल्य पणाला लावा. नोकरीत उत्साही वातावरण राहील.

(Photo: Freepik)

सिंह - मधुर वाणीने सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल.

(Photo: Freepik)

कन्या - आपल्यातील कालगुणांना वाव द्यावा. मात्र कौतुकाची फार अपेक्षा करू नका.

(Photo: Freepik)

तूळ - एखादी भेटवस्तू मिळेल. मित्रांच्या मदतीने एखादी योजना आखाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. जुनी उधारी वसूल होईल.

(Photo: Freepik)

धनू - स्वत:वरील विश्वास कायम ठेवावा. व्यावहारिक फसणूकीपासून सावध रहा.

(Photo: Freepik)

मकर - अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराशी क्षुल्लक गोष्टीवरून मतभेद होऊ शकतो.

(Photo: Freepik)

कुंभ - वडीलधार्‍या व्यक्तींना नाराज करू नका. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल.

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराशी संघर्ष टाळावा. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Merry Christmas Horoscope: कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील