आजचं राशिभविष्य : शुक्रवार,२६ जून २०२६

(Photo: Freepik)

Jun 25, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून कामाला लगावे लागेल.

(Photo: Freepik)

वृषभ - दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो. वडीलांना मदत करावी लागेल.

(Photo: Freepik)

मिथुन - गप्पांमधून स्वत:चे मत खरे करून दाखवाल. काही आनंद क्षणिक असतील.

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराची साथ आवश्यक राहील. शांतपणे गोष्टी जुळवून आणाव्यात.

(Photo: Freepik)

सिंह - कामातून चांगले समाधान मिळेल. हाताखालील लोक विश्वासू भेटतील.

(Photo: Freepik)

कन्या - भागीदाराशी मतभेदाची शक्यता. नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा लागेल.

(Photo: Freepik)

तूळ - घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

वृश्चिक - तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन स्फूर्तीने कामे हाती घ्याल.

(Photo: Freepik)

धनू - घरगुती वातावरण शांत ठेवावे लागेल. दोन पाऊले मागे घेण्यास हरकत नाही.

(Photo: Freepik)

मकर - जोडीदाराशी सल्लामसलत करावे. छंद जोपासण्यात वेळ घालवा.

(Photo: Freepik)

कुंभ - आर्थिक कामे जपून करावीत. कर्जाची प्रकरणे तूर्तास टाळावीत.

(Photo: Freepik)

मीन - व्यापारातून चांगला आर्थिक लाभ होईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

25 June 2026 Horoscope: आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहतील