आजचं राशिभविष्य : शुक्रवार,२६ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 25, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - संमिश्र घटना घडू शकतात. काही बाबतीत लाभ मिळू शकतात.

(Photo: Freepik)

वृषभ - सरकारी नोकरदार वर्गाने शांततेचे पालन करावे. भौतिक सुखाचा आनंद घ्याल.

(Photo: Freepik)

मिथुन - मित्रांशी सुसंवाद साधता येईल. जोडीदाराबरोबर मतभेद टाळावेत.

(Photo: Freepik)

कर्क - नातेवाईकांची गाठ पडेल. दिवस शुभ फलदायी ठरेल.

(Photo: Freepik)

सिंह - अनामिक भीती लागून राहील. कठोर मेहनत घ्यावी लागेल.

(Photo: Freepik)

कन्या - कामाचे योग्य नियोजन करावे. अति श्रमाचा थकवा जाणवेल.

(Photo: Freepik)

तूळ - प्रवास काळजीपूर्वक करावा. रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - सरकारी कामे अडकण्याची शक्यता. निराशाजनक विचार टाळा.

(Photo: Freepik)

धनू - जुनी येणी प्राप्त होतील. घरगुती प्रश्न लक्षात घ्या.

(Photo: Freepik)

मकर - सर्व अटी तपासून पहा. समस्येतून मार्ग काढाल.

(Photo: Freepik)

कुंभ - अनावश्यक खर्चात वाढ होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

(Photo: Freepik)

मीन - आरोग्याची काळजी घ्यावी. पथ्यपाणी वेळेवर सांभाळा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Navratri Day 4 Horoscope: आज फसव्या लोकांपासून सावध राहावे