आजचं राशिभविष्य : शुक्रवार,२७ फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 26, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - स्वत:बद्दल नसत्या कल्पना बाळगाल. परिस्थिती अनुरूप वागणे ठेवाल.

(Photo: Freepik)

वृषभ - नवीन विचार आमलात आणावेत. फार कर्मठपणे वागू नये.

(Photo: Freepik)

मिथुन - प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. आधुनिक विचार आमलात आणून पहावेत.

(Photo: Freepik)

सिंह - गैरसमजुतीतून वाद निर्माण होवू शकतो. चुकीच्या व्यक्तींमुळे मन:स्ताप होण्याची शक्यता आहे.

(Photo: Freepik)

कन्या - अत्यंत व्यवहारीपणे वागाल. मनातील संशय दूर सारावा.

(Photo: Freepik)

तूळ - घरातील ज्येष्ठांचा आदर करावा. जवळचा प्रवास जपून करावा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - काही गोष्टींचे मनन करावे लागेल. चुकीचे निर्णय प्रयत्नाने सुधारावेत.

(Photo: Freepik)

धनू - चांगला आर्थिक लाभ होईल. शक्यतो मोजकेच शब्द वापरावेत.

(Photo: Freepik)

मकर - परिस्थितीतून मार्ग काढावा. मानसिक स्थैर्य जपावे.

(Photo: Freepik)

कुंभ - काही गोष्टींपासून दूर रहावेसे वाटेल. वेळेचे बंधन पाळावे.

(Photo: Freepik)

मीन - कामाची दगदग जाणवेल. थोडा वेळ आपल्यासाठी देखील काढावा लागेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

26 February 2026 Horoscope: आज नातेवाईकांशी मतभेद संभवतात