आजचं राशिभविष्य : शुक्रवार,२७ जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 26, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आळस झटकून टाकावा. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल.

(Photo: Freepik)

वृषभ - मधुर वाणीने सर्वांना जिंकून घ्यावे. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल.

(Photo: Freepik)

मिथुन - अती चिकित्सा करू नका. वेळेचे योग्य नियोजन करा.

(Photo: Freepik)

कर्क - व्यवसायातून चांगला लाभ होईल. मनाजोगी खरेदी करता येईल.

(Photo: Freepik)

सिंह - दिवस मध्यम फलदायी राहील. कलेचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

कन्या - व्यापक दृष्टिकोन ठेवावा लागेल. सकारात्मक विचारांची जोड द्यावी.

(Photo: Freepik)

तूळ - आजचा दिवस चांगला जाईल. नातेवाईकांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात.

(Photo: Freepik)

वृश्चिक - जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. वैवाहिक सौख्याने सुखावून जाल.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक खर्च वाढू शकतात. मदतीचा हात पुढे कराल.

(Photo: Freepik)

मकर - धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. घरातील वातावरण मंगलमय राहील.

(Photo: Freepik)

कुंभ - चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. बौद्धिक दृष्टिकोन ठेवून विचार कराल.

(Photo: Freepik)

मीन - मेहनतीला कमी पडू नका. सारासारविचार करून वागणे ठेवा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

26 June 2025 Horoscope: योग्य संधीसाठी थोडा धीर धरावा