आजचं राशिभविष्य : शुक्रवार,२७ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 26, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - व्यवहारी दृष्टिकोन ठेवाल. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधावा.

(Photo: Freepik)

वृषभ - जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून पाहाल. तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षकता येईल.

(Photo: Freepik)

मिथुन - जवळचा प्रवास करावा लागेल. भावंडांची उत्तम साथ लाभेल.

(Photo: Freepik)

कर्क - घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल.

(Photo: Freepik)

सिंह - जोडीदाराची व्यवहारकुशलता दिसून येईल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल.

(Photo: Freepik)

कन्या - शैक्षणिक कामे पूर्ण होतील. काही नवीन अनुभव गाठीशी बांधाल.

(Photo: Freepik)

तूळ - नातेवाईकांची मदत घेता येईल. कामे वेगात पूर्ण करता येतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - गैरसमजुतीतून मानसिक त्रास वाढू शकतो. गरज असेल तरच प्रवास करा.

(Photo: Freepik)

धनू - कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. आध्यात्मिक प्रगती करता येईल.

(Photo: Freepik)

मकर - काही गोष्टी अनपेक्षित घडू शकतात. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते.

(Photo: Freepik)

कुंभ - कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. अती भावनाशील होऊ नका.

(Photo: Freepik)

मीन - कामात उगाचच अडकून पडल्यासारखे वाटेल. अती काळजी करू नका.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Ram Navami 2026 Horoscope: कामातून चांगला लाभ मिळेल