आजचं राशिभविष्य : शुक्रवार, २८ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 27, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - धार्मिक कार्यात सहकार्य कराल. व्यवसायात नवीन बादल होतील.

(Photo: Freepik)

वृषभ - शेजारी सहकार्य करतील. सकारात्मक विचार करा.

(Photo: Freepik)

मिथुन - नवी गुंतवणूक कराल. कौटुंबिक दुरावा वाढू शकतो.

(Photo: Freepik)

कर्क - भौतिक सुखसोयी वाढतील. विवेक बुद्धीने कामे करा.

(Photo: Freepik)

सिंह - मानसिक अस्वस्थता जाणवेल. बोलण्यात गोडवा असावा.

(Photo: Freepik)

कन्या - हातातील कामे न डगमगता कराल. वडीलांचे सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

तूळ - तुमच्या जबाबदारीत वाढ होईल. लोक तुमचे कौतुक करतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक -पोटाच्या तक्रारी जाणवतील. अनावश्यक खर्च होतील.

(Photo: Freepik)

धनू - . आरोग्याकडे लक्ष ठेवा. रखडलेले पैसे मिळतील.

(Photo: Freepik)

मकर - सामाजिक वादात अडकू नका. खर्च फायदेशीर ठरेल.

(Photo: Freepik)

कुंभ - आध्यात्मिक आवड जोपासाल. आवडते छंद जोपासाल.

(Photo: Freepik)

मीन - बढतीसाठी प्रयत्न करा. बोलण्यातून प्रभाव पाडाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

27 November 2025 Horoscope: अडकलेली कार्यालयीन कामे पूर्ण होतील