आजचं राशिभविष्य : शुक्रवार,२९ मे २०२६

(Photo: Freepik)

May 28, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - दिवस समाधानात जाईल.अचानक समोर आलेल्या कामातून लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

वृषभ - घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. वडिलोपार्जित कामातून धनप्राप्ती होईल.

(Photo: Freepik)

मिथुन - काही वेळेस तारेवरची कसरत करावी लागू शकते. हातातील चांगली संधि सोडू नका.

(Photo: Freepik)

कर्क - कामाच्या ठिकाणी चिडचिड वाढू शकते. एकमेकांच्या सहकार्याने कामे करावीत.

(Photo: Freepik)

सिंह - जोडीदाराशी मतभेद संभवतात. कोणत्याही गोष्टीची जास्त चिकित्सा करत बसू नका.

(Photo: Freepik)

कन्या - नियोजनबद्ध कामात सफल व्हाल. व्यावसायिक प्रवास सावधानतेने करावेत.

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदाराला अचानक लाभ होईल. जवळच्या लोकांना दुर्लक्षित करू नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - वाहन चालवताना सतर्क रहा. जोडीदाराचा शब्द प्रमाण मानावा लागेल.

(Photo: Freepik)

धनू - आज मनाप्रमाणे वागण्याचे ठरवाल. खेळाडूंनी कसरतीत कसूर करू नये.

(Photo: Freepik)

मकर - वात विकार बळावू शकतात. मानसिक स्थैर्य जपावे.

(Photo: Freepik)

कुंभ - दूरच्या व्यवहारात सावधानता बाळगावी. आततायीपणे वागून चालणार नाही.

(Photo: Freepik)

मीन - हातातील कामे सुरळीत पार पडतील. कामात भावंडांची सहकार्य घेता येईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

28 May 2026 Horoscope: अधिकाराचा योग्य वापर करता आला पाहिजे