आजचं राशिभविष्य : शुक्रवार,३० जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 29, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - तुमच्या हतबलतेचा इतरांना फायदा होवू शकतो. अति उत्साह चांगला नाही.

(Photo: Freepik)

वृषभ - चांगले वाहन सौख्य लाभेल. जमिनीची कामे पार पडतील.

(Photo: Freepik)

मिथुन - अधिकाराचा वापर कराल. अधिक जबाबदारीने वागाल.

(Photo: Freepik)

कर्क - वायफळ खर्च टाळावा. चोरांपासून सावध राहावे.

(Photo: Freepik)

सिंह - काही कामात अडचण येवू शकते. भावनेच्या आहारी जावू नका.

(Photo: Freepik)

कन्या - वायफळ बडबड करू नये. सार्वजनिक गोष्टींचे भान राखावे.

(Photo: Freepik)

तूळ - ओळखीने कामे होतील. भडक मत मांडू नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मानसिक सौख्य लाभेल. वडीलधार्यांचे मात घ्यावे.

(Photo: Freepik)

धनू - अति घाई उपयोगाची नाही. जबाबदारीची जाणीव ठेवाल.

(Photo: Freepik)

मकर - परिस्थितीला नावे ठेवू नयेत. तुमच्यातील उदारपणा दाखवावा.

(Photo: Freepik)

कुंभ - चर्चेवर अधिक भर द्यावा. सामोपचाराने गोष्टींकडे पहावे.

(Photo: Freepik)

मीन - नोकरांची उत्तम साथ लाभेल. हातातील कामास यश येईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

29 January 2026 Horoscope: कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पार पाडाल