आजचं राशिभविष्य : शुक्रवार,३० मे २०२५

(Photo: Freepik)

May 29, 2025

शृंखला नाईक

मेष

तुमचा मान-सन्मान वाढेल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.

(Photo: Freepik)

वृषभ

आध्यात्मिक प्रगती साधता येईल. उत्तम मानसिक शांतता लाभेल.

(Photo: Freepik)

मिथुन

वैचारिक गोंधळ टाळावा. अचानक धनलाभ संभवतो.

(Photo: Freepik)

कर्क

जोडीदाराची प्रगती दिसून येईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील.

(Photo: Freepik)

सिंह

प्रकृतीची काळजी घ्यावी. जवळचे नातेवाईक भेटतील.

(Photo: Freepik)

कन्या

काहीतरी नवीन शिकण्याची संधी लाभेल. सहकार्‍यांवर फार विसंबून राहू नका.

(Photo: Freepik)

तूळ

घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. रागाला आवर घालावी लागेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक

व्यवसायात चांगली प्रगती करता येईल. भावंडांशी किरकोळ मतभेद संभवतात.

(Photo: Freepik)

धनू

नातेवाईकांशी सलोखा वाढवावा लागेल. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल.

(Photo: Freepik)

मकर

इतरांना मदत करण्याचा आनंद मिळवाल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.

(Photo: Freepik)

कुंभ

नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. तुमचा बौद्धिक कस लागू शकतो.

(Photo: Freepik)

मीन

पैशाची नड भागली जाईल. व्यवसायातून चांगला नफा मिळवाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

29 May 2025 Horoscope: आज मनाप्रमाणे वागण्याचे ठरवाल