आजचं राशिभविष्य :  शुक्रवार,३१ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 30, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस. मनातील इच्छा बोलून दाखवाल.

(Photo: Freepik)

वृषभ - मानसिक शांतता लाभेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.

(Photo: Freepik)

मिथुन - भावंडांची चांगली मदत होईल. कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील.

(Photo: Freepik)

कर्क - महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कराल. व्यापारी वर्गाला चांगला दिवस.

(Photo: Freepik)

सिंह - कार्यक्षेत्रात वाढीव मेहनत घ्यावी लागेल. वडिलांचे सहकार्य प्राप्त होईल.

(Photo: Freepik)

कन्या - संयमाने परिस्थिती हाताळावी. कौटुंबिक खर्चाला आळा घालावा.

(Photo: Freepik)

तूळ - नवीन प्रकल्पावर काम सुरू करावे. व्यावसायिकांना चांगला लाभ होईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामातील समस्या दूर होतील. नवीन ओळख होईल.

(Photo: Freepik)

धनू - राजकारणापासून दूर राहावे. मित्रांसाठी मदतीचा हात पुढे कराल.

(Photo: Freepik)

मकर - अति विचार करत बसू नका. भावंडांची बाजू समजून घ्यावी.

(Photo: Freepik)

कुंभ - समोरच्या व्यक्तीचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. व्यापारी वर्गाला चांगला दिवस.

(Photo: Freepik)

मीन - मित्रांची बरेच दिवसांनी गाठ पडेल. नोकरदारांना दिवस समाधानकारक जाईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

30 October 2025 Horoscope: आज फसवणुकीपासून सावध राहावे