आजचं राशिभविष्य : शुक्रवार,५ जून २०२६

(Photo: Freepik)

Jun 04, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - नवीन कामाचा बोझा अंगावर पडू शकतो. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

वृषभ - मनाजोगी खरेदी करता येईल. जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून पहाल.

(Photo: Freepik)

मिथुन - गोष्टी एकाच जागी खिळून पडल्यासारख्या वाटतील. क्षणिक मोहाला बळी पडू नका.

(Photo: Freepik)

कर्क - धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. सामाजिक सेवेत हातभार लावाल.

(Photo: Freepik)

सिंह - मनातील भलते सलते विचार काढून टाका. तुमच्यातील छुपे कलागुण सर्वांसमोर येतील.

(Photo: Freepik)

कन्या - मैत्रीचे संबंध अधिक घनिष्ट होतील. नियमांचे उल्लंघन करून चालणार नाही.

(Photo: Freepik)

तूळ - क्षुल्लक गोष्टींवरून चीडचीड कराल. मुलांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - जमिनीच्या कामातून काही प्रमाणात लाभ होईल. वरिष्ठांशी मतभेदाचे प्रसंग टाळावेत.

(Photo: Freepik)

धनू - जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून खटका उडू शकतो. घरगुती कामात दिवसभर गुंतून पडाल.

(Photo: Freepik)

मकर - मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी. जवळचा प्रवास मजेत पार पडेल.

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदाराशी समजुतीने वागावे लागेल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

मीन - कामे जलद गतीने पूर्ण करण्यावर भर द्या. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

4 June 2026 Horoscope: नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल