आजचं राशिभविष्य : शुक्रवार,८ मे २०२६

(Photo: Freepik)

May 07, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मनाची चंचलता वाढू देऊ नका. कामाच्या ठिकाणी अधिकार वाणीने वागाल.

(Photo: Freepik)

वृषभ - कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

मिथुन - अचानक धनलाभ संभवतो. ठरवलेली कामे सुरळीत पार पडतील.

(Photo: Freepik)

कर्क - अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नवीन मित्र जोडाल.

(Photo: Freepik)

सिंह - मनातील शंका काढून टाकाव्यात. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल.

(Photo: Freepik)

कन्या - हातातील कामावर अधिक लक्ष ठेवावे. छुप्या शत्रूंच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवावे.

(Photo: Freepik)

तूळ - कामाची धांदल उडेल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

धनू - अधिकाराचा योग्य ठिकाणीच वापर करावा. कामातून समाधान शोधावे. 

(Photo: Freepik)

मकर - नातेवाईकांशी मतभेद वाढू शकतात. काही बदल अनपेक्षित असू शकतात.

(Photo: Freepik)

कुंभ - निराशाजनक विचारांना मनात थारा देऊ नका. शांततेचे धोरण स्वीकारावे लागेल.

(Photo: Freepik)

मीन - दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. क्षुल्लक शंकांना मनात थारा देऊ नका.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

7 May 2026 Horoscope: गैरसमजुतीतून वाद वाढू देऊ नका