आजचं राशिभविष्य - शुक्रवार,१४ मार्च २०२५

(Photo: Freepik)

Mar 14, 2025

Loksatta Live

मेष - आवडीचे पदार्थ चाखाल

(Photo: Freepik)

वृषभ - योग्य व्यक्तीचा सल्ला घेता येईल

(Photo: Freepik)

मिथुन - दिवस चांगल्या लोकांच्यात घालवाल

(Photo: Freepik)

कर्क - आत्मविश्वास कमी पडू देवू नका

(Photo: Freepik)

सिंह - योग्य संधीची वाट पहावी

(Photo: Freepik)

कन्या - पारंपरिक कामात लक्ष घालावे

(Photo: Freepik)

तूळ - आरोग्यात सुधारणा होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल

(Photo: Freepik)

धनु - कौटुंबिक कलह टाळावा

(Photo: Freepik)

मकर - हातात नवीन अधिकार येतील

(Photo: Freepik)

कुंभ - वाणीत गोडवा ठेवावा

(Photo: Freepik)

मीन - वेळेचे योग्य नियोजन करावे

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Holi Horoscope: गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल