आजचं राशीभविष्य - सोमवार,०२ ऑक्टोबर २०२३

(Photo: Freepik)

Oct 02, 2023

Loksatta Live

मेष - घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा

(Photo: Freepik)

वृषभ - अकारण पैसा खर्च होऊ शकतो

(Photo: Freepik)

मिथुन - कामाचा अधिक भार येऊ शकतो

(Photo: Freepik)

कर्क - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

सिंह - दिवस आपल्या इच्छेप्रमाणे घालवाल

(Photo: Freepik)

कन्या - आपल्या कामात यश मिळेल

(Photo: Freepik)

तूळ - कौटुंबिक खर्च निघतील

(Photo: Freepik)

वृश्चिक - इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल

(Photo: Freepik)

धनू - विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील

(Photo: Freepik)

मकर - नोकरीत सांभाळून निर्णय घ्या

(Photo: Freepik)

कुंभ - आरोग्याची काळजी घ्या

(Photo: Freepik)

मीन - क्षुल्लक गोष्टी नजरेआड करा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope: पदोन्नतीची प्रबळ शक्यता