आजचं राशीभविष्य - सोमवार,१८ सप्टेंबर २०२३

(Photo: Freepik)

Sep 16, 2023

Loksatta Live

मेष - जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

वृषभ - आपण हातात घेतलेले काम पूर्ण होईल

(Photo: Freepik)

मिथुन - आपला निर्णय इतरांवर लादू नका

(Photo: Freepik)

कर्क - आर्थिक स्थिती चांगली राहील

(Photo: Freepik)

सिंह - नवीन गोष्टींचे दडपण घेऊ नका

(Photo: Freepik)

कन्या - चांगल्या गोष्टींसाठी झालेला खर्च मन प्रसन्न करेल

(Photo: Freepik)

तूळ - उत्पन्नाचे नवीन साधन उपलब्ध होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - आर्थिक बाजू भक्कम होईल

(Photo: Freepik)

धनू - गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल

(Photo: Freepik)

मकर - नवीन कार्य करण्याची तयारी दाखवाल

(Photo: Freepik)

कुंभ - संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल

(Photo: Freepik)

मीन - लहान प्रवास सत्कारणी लागेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जोडीदारावर ‘या’ तीन राशीचे लोक करतात खूप प्रेम