आजचं राशीभविष्य - सोमवार,२० नोव्हेंबर २०२३

(Photo: Freepik)

Nov 18, 2023

Loksatta Live

मेष - त्रास देणार्‍या लोकांपासून दूर राहावे

(Photo: Freepik)

वृषभ - आजचा दिवस नवीन ऊर्जा देणारा असेल

(Photo: Freepik)

मिथुन - नवीन वाहन घेण्याची इच्छा मनात जागृत होईल

(Photo: Freepik)

कर्क - आरोग्याची विशेष काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

सिंह - इतरांच्या विचारांना देखील प्राधान्य द्या

(Photo: Freepik)

कन्या - कामे पूर्ण झाल्याने समाधानी असाल

(Photo: Freepik)

तूळ - व्यवसायिकांना दिवस चांगला जाईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - इच्छा नसताना प्रवास करावा लागेल

(Photo: Freepik)

धनू - अधिकारी व्यक्तींचा सल्ला घेता येईल

(Photo: Freepik)

मकर - कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पहायला मिळतील

(Photo: Freepik)

कुंभ - गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल

(Photo: Freepik)

मीन - अति विचार करत बसू नका

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope: महत्त्वाच्या निर्णयावर तोडगा निघेल