आजचं राशीभविष्य - सोमवार,२४ जून २०२४

(Photo: Freepik)

Jun 22, 2024

Loksatta Live

मेष - घरगुती कामानिमित्त प्रवास घडेल

(Photo: Freepik)

वृषभ - किरकोळ व्यावसायिक अडचणी दूर होतील

(Photo: Freepik)

मिथुन - गरज नसलेल्या विचारांना थारा देऊ नका

(Photo: Freepik)

कर्क - तुमच्या विरोधात काही व्यक्ति वागू शकतात

(Photo: Freepik)

सिंह - अधिकारी लोकांच्या ओळखी होतील

(Photo: Freepik)

कन्या - अपेक्षित ध्येयासाठी थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील

(Photo: Freepik)

तूळ - प्रवासात चोरांपासून सावध राहावे

(Photo: Freepik)

वृश्चिक - जोडीदाराचा हट्ट पुरवाल

(Photo: Freepik)

धनू - आज प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे

(Photo: Freepik)

मकर - दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी

(Photo: Freepik)

कुंभ - दिवसभर कामात व्यग्र राहाल

(Photo: Freepik)

मीन - तुमच्यातील उत्साह वाढीस लागेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope Today: वटपौर्णिमा विशेष राशीभविष्य