आजचं राशीभविष्य - सोमवार,२९ जानेवारी २०२४

(Photo: Freepik)

Jan 27, 2024

Loksatta Live

मेष - आनंदी दृष्टीकोन बाळगाल

(Photo: Freepik)

वृषभ - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

मिथुन - मानसिक चंचलता जाणवेल

(Photo: Freepik)

कर्क - कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल

(Photo: Freepik)

सिंह - इतरांना आनंदाने मदत कराल

(Photo: Freepik)

कन्या - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

तूळ - कामाच्या ठिकाणी समाधानी राहाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - इतरांच्या मताचा आदर करावा

(Photo: Freepik)

धनू - वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील

(Photo: Freepik)

मकर - खर्चाचे योग्य नियोजन करावे

(Photo: Freepik)

कुंभ - जवळचा प्रवास मजेत कराल

(Photo: Freepik)

मीन - सामाजिक कामात पुढाकार घ्याल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Daily Horoscope: खर्चाचे नीट नियोजन करा