आजचं राशिभविष्य : शनिवार,०२ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 01, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. जुनी कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - जमिनीच्या कामात लाभ संभवतो. घराची जुनी कामे निघू शकतात.

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील इच्छा पूर्ण होईल. कामाच्या स्वरुपातील बदल लक्षात घ्यावेत.

(Photo: Freepik)

कर्क - भावनिक ताण घेऊ नका. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

(Photo: Freepik)

सिंह - कामे झपाट्याने पार पाडाल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

(Photo: Freepik)

कन्या - आवडत्या कामासाठी वेळ मिळेल. तुमचे मनोबल वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

तूळ - कौटुंबिक वादळ संयमाने सोडवावे. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - गुंतवणूक करताना सावध राहावे. मनात उगाचच शंका निर्माण होईल.

(Photo: Freepik)

धनू - घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा. अनावश्यक खर्च टाळावा.

(Photo: Freepik)

मकर - भावंडांना समजून घ्यावे लागेल. शक्यतो प्रवास टाळलेलाच बरा.

(Photo: Freepik)

कुंभ - अवाजवी खर्च वाढतील. उगाचच सढळ हाताचा वापर करू नका.

(Photo: Freepik)

मीन - मानसिक अस्थिरता जाणवेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

01 August 2025 Horoscope: आज चांगल्या कामाची योजना आखाल