(Photo: Freepik)
Jun 07, 2025
तांत्रिक कामात प्रगती करता येईल. नातेवाईकांना सांभाळून घ्यावे लागेल.
(Photo: Freepik)
कौटुंबिक कामातून लाभ होईल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील.
(Photo: Freepik)
दिवसभर कामात व्यग्र राहाल. इच्छा नसताना प्रवास करावा लागू शकतो.
(Photo: Freepik)
अति विचार करणे टाळावे. कामाच्या ठिकाणी ताण जाणवेल.
(Photo: Freepik)
मनातील आकांक्षा पूर्ण होतील. लहानांबरोबर मजा मस्ती कराल.
(Photo: Freepik)
चांगले कौटुंबिक सौख्य लाभेल. गुरूजनांची भेट होईल.
(Photo: Freepik)
पैसा अनाठायी खर्च होऊ शकतो. खाण्या-पिण्याच्या वेळा पाळाव्यात.
(Photo: Freepik)
उत्साहावर पाणी पडू देऊ नका. कौटुंबिक शांतता जपावी लागेल.
(Photo: Freepik)
अधिकाराचा योग्य वापर करता आला पाहिजे. नसते साहस अंगाशी येऊ शकते.
(Photo: Freepik)
मनातील चुकीच्या विचारांना थारा देऊ नका. नवीन गुंतवणूक खात्रीपूर्वक करावी.
(Photo: Freepik)
कोणत्याही प्रसंगी संयम सोडून चालणार नाही. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.
(Photo: Freepik)
कामे स्वबळावर पूर्ण करावीत. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
06 June 2025 Horoscope: आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी