आजचं राशिभविष्य : शनिवार,०९ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 08, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - विवाह बोलणी लांबणीवर पडू शकतात. परिचयातील व्यक्तीचे हित ओळखावे.

(Photo: Freepik)

वृषभ - अति उत्साहाने कामे बिघडू शकतात. मित्रांच्या भेटीने शुभ वार्ता मिळतील.

(Photo: Freepik)

मिथुन - आंधळा विश्वास ठेऊ नका. नेमक्या मुद्यांवर लक्ष ठेवा.

(Photo: Freepik)

कर्क - आहारावर नियंत्रण ठेवावे. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील.

(Photo: Freepik)

सिंह - हातातील कामात यश येईल. मित्रांच्या भेटीचे योग आहेत.

(Photo: Freepik)

कन्या - फसवणुकीपासून सावध राहावे. प्रलंबित कामे प्राधान्याने हाती घ्यावीत.

(Photo: Freepik)

तूळ - काही तरी नवीन शिकल्याचा आनंद मिळेल. कौशल्याने कामे कराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - दिवस प्रसन्नतेत जाईल. कामातील सुलभतेकडे अधिक लक्ष ठेवाल.

(Photo: Freepik)

धनू - उपासनेत मन रमवावे. सकारात्मक दृष्टीकोनात वाढ होईल.

(Photo: Freepik)

मकर - घरातील वातावरण शांत ठेवावे. यांत्रिक कामात लक्ष घालाल.

(Photo: Freepik)

कुंभ - वादाचे मुद्दे टाळावेत. दिवस आळसात घालवू नका.

(Photo: Freepik)

मीन - आरोग्यात सुधारणा होईल. आर्थिक गोष्टीवरून वाद टाळावा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

08 August 2025 Horoscope: जोडीदाराचा विश्वास संपादन कराल