(Photo: Freepik)
May 08, 2025
क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. गोड बोलून कामे साध्य करावीत
(Photo: Freepik)
मनाची चंचलता जाणवेल. प्रगल्भ विचार मांडाल.
(Photo: Freepik)
फसवणुकीपासून सावध राहावे. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात.
(Photo: Freepik)
घाईघाईने कामे करणे टाळा. शांतपणे विचार करून पाऊल उचला.
(Photo: Freepik)
इतरांना आनंदाने मदत कराल. पारमार्थिक कामात सहभागी व्हाल.
(Photo: Freepik)
वडीलधार्यांचा सल्ला विचारात घ्यावा. अपचनाचा त्रास जाणवेल.
(Photo: Freepik)
क्षुल्लक कारणाने चिडू नका. अचानक धनलाभ संभवतो.
(Photo: Freepik)
कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. चर्चेने काही प्रश्न हाताळावेत.
(Photo: Freepik)
जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल. काहीसे हट्टीपणे वागणे ठेवाल.
(Photo: Freepik)
बोलण्याच्या भरात जबाबदारी उचलू नका. उगाचच नसते विचार करत बसू नका.
(Photo: Freepik)
नको तिथे उत्साह दाखवायला जाऊ नका. कृती करण्याआधी संपूर्ण विचार करावा.
(Photo: Freepik)
आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक सौख्यात रमून जाल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
09 May 2025 Horoscope: एकाच वेळी अनेक कामे अंगावर येऊन पडतील