आजचं राशिभविष्य : शनिवार,११ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 10, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल. दिवस परोपकारात व्यतीत होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. मित्रांच्या भेटीचा आनंद घ्याल.

(Photo: Freepik)

मिथुन - वडीलांच्या आशीर्वादाने मनातील इच्छा पूर्ण होईल. आपले मनोबल वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराशी सामंजस्याने वागा. छोट्या गोष्टीतील मतभेद टाळा.

(Photo: Freepik)

सिंह - आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका. प्रलंबित येणी प्राप्त होतील.

(Photo: Freepik)

कन्या - नातेवाईकांच्या ओळखीचा लाभ होईल. आपले विचार लोकांसमोर मांडा.

(Photo: Freepik)

तूळ - लोक तुमच्या कामात ढवळाढवळ करू शकतात. आपले निर्णय स्वत: घ्या.

(Photo: Freepik)

वृश्चिक - घरातल्या गोष्टींमध्ये विशेष लक्ष घाला. प्रलंबित कामे मार्गी लावाल.

(Photo: Freepik)

धनू - अडकलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल.

(Photo: Freepik)

मकर - कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडाल. भावंडांशी मतभेदाची शक्यता.

(Photo: Freepik)

कुंभ - दिवसाची सुरुवात धावपळीत होईल. अचानक खर्च उदभवतील.

(Photo: Freepik)

मीन - नोकरीची संधी चालून येईल. उगाच चिडचिड करू नका.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

10 October 2025 Horoscope: आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका