आजचं राशिभविष्य : शनिवार,१६ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 15, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आत्मविश्वास वाढीस लागेल. ग्रहांची अनुकूलता लाभेल.

(Photo: Freepik)

वृषभ - नियोजित व्यवहारात काटेकोरपणा ठेवावा. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे.

(Photo: Freepik)

मिथुन - योग्य तर्क बांधावा लागेल. काही गोष्टींचे चिंतन करून पाहावे.

(Photo: Freepik)

कर्क - घरगुती वातावरणाकडे लक्ष ठेवा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नकोच.

(Photo: Freepik)

सिंह - कामात तत्परता दाखवावी. बौद्धिक ताणामुळे थकवा जाणवेल.

(Photo: Freepik)

कन्या - खर्चाला वाटा फुटू शकतात. मौल्यवान वस्तु काळजीपूर्वक ठेवाव्यात.

(Photo: Freepik)

तूळ - दृष्टीकोनात बदल करून पहा. जोडीदाराशी जुळवून घ्यावे.

(Photo: Freepik)

वृश्चिक - व्यसनाच्या आहारी जाऊ नये. सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवा.

(Photo: Freepik)

धनू - जोडीदाराचे सौख्य वाढेल. जुनी कामे सामोरी येतील.

(Photo: Freepik)

मकर - योग्य संधीची वाट पहावी लागेल. मेहनतीला पर्याय नाही हे लक्षात ठेवा.

(Photo: Freepik)

कुंभ - मेहनतीचे फळ मिळाल्याने समाधान वाटेल. उत्साहाच्या भरात कामाकडे दुर्लक्ष करू नका.

(Photo: Freepik)

मीन - तोंडात साखर ठेवून बोलावे. आहारावर नियंत्रण ठेवा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

15 Aug 2025 Horoscope: जवळच्या ठिकाणी फिरायला जाल