आजचं राशिभविष्य - शनिवार,१७ मे २०२५

(Photo: Freepik)

May 17, 2025

शृंखला नाईक

मेष

दिवस कौटुंबिक कामात जाईल. भावंडांविषयीचे गैरसमज मनातून काढून टाका.

(Photo: Freepik)

वृषभ

जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.

(Photo: Freepik)

मिथुन

जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.

(Photo: Freepik)

कर्क

आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. दिवस स्वत:च्या मर्जीप्रमाणे घालवाल.

(Photo: Freepik)

सिंह

मानसिक चंचलतेवर विजय मिळवा. नवीन लोक संपर्कात येतील.

(Photo: Freepik)

कन्या

मनातील इच्छा पूर्ण होईल. आवडत्या वस्तूंची खरेदी केली जाईल.

(Photo: Freepik)

तूळ

थोरांचे योग्य मार्गदर्शन लाभेल. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ होईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक

एखादी नवीन संधी चालून येईल. कौटुंबिक प्रश्न सामोपचाराने हाताळा.

(Photo: Freepik)

धनू

कमी श्रमात कामे पूर्ण होतील. महत्त्वाची कामे पुढे सरकतील.

(Photo: Freepik)

मकर

सकारात्मक विचार करावेत. रागावर नियंत्रण ठेवा.

(Photo: Freepik)

कुंभ

दिवसभरातील कामाने समाधानी राहाल. क्षुल्लक गोष्टीने चीडू नका.

(Photo: Freepik)

मीन

नवीन गोष्टी आवडीने जाणून घ्याल. आवडते साहित्य वाचायला मिळेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

16 May 2025 Horoscope: कुणावरही चटकन विश्वास टाकू नका