आजचं राशिभविष्य : शनिवार,१८ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 17, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - संपूर्ण खात्री करूनच संमती द्या. नसती काळजी करत बसू नका.

(Photo: Freepik)

वृषभ - विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळेल. आनंदाची अनुभूति घ्याल.

(Photo: Freepik)

मिथुन - व्यवहार व नाते यात गफलत करू नका. दिनक्रम व्यस्त राहील.

(Photo: Freepik)

कर्क - आजचा दिवस अनुकूल राहील. वरिष्ठांना नाराज करू नका.

(Photo: Freepik)

सिंह - नवीन कामात जपून पाऊले टाका. कुटुंबाबरोबर काळ व्यतीत कराल.

(Photo: Freepik)

कन्या - संयम व धैर्य राखावे. कामाची योग्य आखणी करावी.

(Photo: Freepik)

तूळ - कामाची दगदग राहील. थोडा स्वत:साठी वेळ काढावा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - वडीलधार्‍यांचे सल्ले ऐकावेत. गरजेच्या वस्तु खरेदी कराल.

(Photo: Freepik)

धनू - कार्यालयीन व्यक्तींशी मतभेद टाळावेत. कौटुंबिक वातावरण तप्त राहील.

(Photo: Freepik)

मकर - आरोग्याकडे लक्ष द्या. आजचा दिवस अनुकूल असेल.

(Photo: Freepik)

कुंभ - व्यापारी वर्गाला दिलासादायक दिवस. कौटुंबिक शांतता जपावी.

(Photo: Freepik)

मीन - व्यवसायिकांनी संधी ओळखावी. आजचा दिवस अनुकूल असेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

17 October 2025 Horoscope: आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा