आजचं राशिभविष्य - शनिवार,१९ एप्रिल २०२५

(Photo: Freepik)

Apr 19, 2025

शृंखला नाईक

मेष - फार हटवादीपणा करू नका. आपले मत उत्तम रित्या मांडाल.

(Photo: Freepik)

वृषभ - प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. नवीन मित्र जोडले जातील.

(Photo: Freepik)

मिथुन - दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. चार चौघांत तुमच्या शब्दाला मान मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. आर्थिक मिळकत सुधारेल.

(Photo: Freepik)

सिंह - उष्णतेच्या तक्रारी जाणवतील. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे.

(Photo: Freepik)

कन्या - उपासनेला अधिक वेळ देता येईल. पारमार्थिक मदत कराल.

(Photo: Freepik)

तूळ - भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा लागेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - योग्य चलाखी दाखवून कामे कराल. भावंडांची मतभेद संभवतात.

(Photo: Freepik)

धनू - वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. कामातील तांत्रिक ज्ञान गोळा करावे.

(Photo: Freepik)

मकर - मागचा पुढचा विचार करून निर्णय घ्यावेत. कामाच्या ठिकाणी अनपेक्षित बदल दिसून येतील.

(Photo: Freepik)

कुंभ - दूरच्या प्रवासाचे योग येतील. अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे.

(Photo: Freepik)

मीन - मित्रांशी होणारे गैरसमज टाळावेत. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Friday Horoscope: कामातील क्षुल्लक अडचणी दूर कराव्यात