आजचं राशिभविष्य : शनिवार,१९ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 19, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - निष्कारण येणारी उदासी टाळावी. अचानक धनलाभ संभवतो.

(Photo: Freepik)

वृषभ - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन योजनांची अंमलबजावणी करावी.

(Photo: Freepik)

मिथुन - घरातील जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. दिवसाची सुरुवात अनुकूल राहील.

(Photo: Freepik)

कर्क - कामाचा फार ताण घेऊ नका. विवेकाने केलेली कामे फळाला येतील.

(Photo: Freepik)

सिंह - हित शत्रू नरम होतील. घरात तुमचा वरचष्मा राहील.

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराशी ताळमेळ जुळवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

(Photo: Freepik)

तूळ - कफाचे विकार संभवतात. परिश्रमानंतर इच्छित फळ मिळेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - स्थावर संबंधी व्यवहार पुढे सरकतील. जोखीम घेऊन कामे स्वीकारावी लागतील.

(Photo: Freepik)

धनू - अंतर्गत विरोध होण्याची शक्यता. कामे विचारपूर्वक करावीत.

(Photo: Freepik)

मकर - योग्य संधीचा लाभ घ्यावा. व्यापार्‍यांना काही चांगले लाभ होतील.

(Photo: Freepik)

कुंभ - आळस झटकून कामाला लागावे. अनाठायी खर्चाला आळा घालावा.

(Photo: Freepik)

मीन - स्वत:वर ठाम विश्वास ठेवावा. अधिकारी वर्गाशी ताळमेळ साधावा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

18 July 2025 Horoscope: व्यावसायिक गोष्टीवर अधिक भर द्याल