आजचं राशिभविष्य : शनिवार,२१ जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 21, 2025

शृंखला नाईक

मेष - आवडीचे पदार्थ खायला मिळतील. तुमच्या कामात हळूहळू सुधारणा करता येईल.

(Photo: Freepik)

वृषभ - तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. कौटुंबिक कामाचा ताण वाढेल.

(Photo: Freepik)

मिथुन - मानसिक ताण हलका करण्याचा प्रयत्न करावा लागेल. निराशाजनक विचार मनातून काढून टाकावेत.

(Photo: Freepik)

कर्क - कामातील सक्रियता वाढवावी लागेल. गरज भासल्यास अधिकार्‍यांचा सल्ला विचारात घ्यावा.

(Photo: Freepik)

सिंह - आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष नको. पाठदुखी सारखे त्रास जाणवू शकतात.

(Photo: Freepik)

कन्या - इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. जोडीदाराची समजूत काढावी लागेल.

(Photo: Freepik)

तूळ - काही कामे जलद गतीने मार्गी लागतील. सासुरवाडीची मदत घेता येईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता.

(Photo: Freepik)

धनू - नवीन धाडस करताना सारासार विचार करावा. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे.

(Photo: Freepik)

मकर - कामाच्या ठिकाणी आळस करू नका. इतरांच्या सल्ल्याने वागताना विचार करावा.

(Photo: Freepik)

कुंभ - बोलताना भान राखावे लागेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.

(Photo: Freepik)

मीन - स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. कामे अधिक जोमाने कराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

20 June 2025 Horoscope: आर्थिक चढ-उतार संभवतात