आजचं राशिभविष्य :  बुधवार,२२ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 21, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आजचा दिवस शुभ आहे. उत्तम वर्तनाने सर्वांना आपलेसे करून घ्याल.

(Photo: Freepik)

वृषभ - हातातील कामात यश येईल. प्रिय व्यक्तीच्या भेटीने मन आनंदी होईल.

(Photo: Freepik)

मिथुन - कामातील अपेक्षितता वाढेल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल.

(Photo: Freepik)

कर्क - धनवृद्धीचे योग जुळून येतील. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका.

(Photo: Freepik)

सिंह - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आहारावर विशेष नियंत्रण ठेवा.

(Photo: Freepik)

कन्या - मानसिक शांतता लाभेल. विरोधक नामोहरम होतील.

(Photo: Freepik)

तूळ - काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील. जोडीदाराचे उत्तम सान्निध्य लाभेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.

(Photo: Freepik)

धनू - भावंडांशी स्नेहभाव वाढेल. सांसारिक सौख्यात वाढ होईल.

(Photo: Freepik)

मकर - घरात तुमच्या शब्दाला महत्त्व मिळेल. फार गरज नसेल तर प्रवास टाळावा.

(Photo: Freepik)

कुंभ - किरकोळ समस्या सोडवू शकाल. जुने प्रश्न मार्गी लावाल.

(Photo: Freepik)

मीन - तणाव दूर होऊ शकेल. कामातील उत्साह वाढेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Laxmi Pujan 2025 Horoscope: तुमचा निर्णय समोरची व्यक्ती मान्य करेल