आजचं राशिभविष्य : शनिवार,२७ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 26, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करावा. मेहनत व परिश्रम कायम ठेवा.

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस आनंदात घालवावा. काही वेळ स्वत:साठी ठेवावा.

(Photo: Freepik)

मिथुन - आपली मन:स्थिती सुधारेल. चांगल्या गोष्टींचा अनुभव घ्याल.

(Photo: Freepik)

कर्क - उत्तम संधी ओळखा. काही व्यावसायिक निर्णय घ्यावे लागू शकतात.

(Photo: Freepik)

सिंह - अथक श्रमाचा थकवा जाणवेल. स्वत:चे काम स्वत:च करा.

(Photo: Freepik)

कन्या - आपली इतरांवर चांगली छाप पाडाल. कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण राहील.

(Photo: Freepik)

तूळ - आहारातील पथ्ये पाळा. नातेवाईकांशी सलोखा ठेवा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कमी बोलून कृतीवर भर द्यावा. अनेक प्रलंबित कामे मार्गी लावाल.

(Photo: Freepik)

धनू - एखादे काम मधेच सोडू नका. कामाच्या ठिकाणी गाफिल राहू नका.

(Photo: Freepik)

मकर - क्षुल्लक बाबी नजरेआड कराव्यात. अधिकार्‍यांशी मतभेद टाळा.

(Photo: Freepik)

कुंभ - सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

मीन - दिवस चांगला जाईल. तुमचा प्रभाव कायम राहील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Navratri Day 5 Horoscope: घरातील वातावरण प्रसन्न राहील