आजचे राशीभविष्य - रविवार, २० ऑगस्ट २०२३

(Photo: Freepik)

Aug 19, 2023

Loksatta Live

मेष - हाती आलेली कामे पूर्ण होतील

(Photo: Freepik)

वृषभ - घरातील वातावरण प्रसन्न राहील

(Photo: Freepik)

मिथुन - अनामिक भीती दूर सारावी

(Photo: Freepik)

कर्क - आरोग्याची पथ्ये पाळावीत

(Photo: Freepik)

सिंह - गोड बोलून मने जिंकून घ्याल

(Photo: Freepik)

कन्या - झोपेची तक्रार जाणवेल

(Photo: Freepik)

तूळ - घरातील कामात दिवस जाईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - पोटाची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवा

(Photo: Freepik)

मकर - मनातील इच्छा साकारता येईल

(Photo: Freepik)

कुंभ - ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल

(Photo: Freepik)

मीन - वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ राशींसाठी समाधानी दिवस असेल