आजचं राशिभविष्य - गुरुवार,२७ मार्च २०२५

(Photo: Freepik)

Mar 26, 2025

Loksatta Live

मेष - व्यवहारी दृष्टिकोन ठेवाल

(Photo: Freepik)

वृषभ - जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून पाहाल

(Photo: Freepik)

मिथुन - सहकुटुंब दिवस मजेत घालवाल

(Photo: Freepik)

कर्क - घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल

(Photo: Freepik)

सिंह - दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल

(Photo: Freepik)

कन्या - काही नवीन अनुभव गाठीशी बांधाल

(Photo: Freepik)

तूळ - सासुरवाडीचे लोक भेटतील

(Photo: Freepik)

वृश्चिक - हातून एखादे सत्कार्य घडेल

(Photo: Freepik)

धनु - कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल

(Photo: Freepik)

मकर - कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते

(Photo: Freepik)

कुंभ - डोळ्यांची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

मीन - लबाड लोकांपासून दूर राहा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Wednesday Horoscope: ‘या’ राशीचा खिसा भरलेला राहील