(Photo: Freepik)
Apr 30, 2025
नवीन संधीकडे लक्ष द्यावे. मैत्रीतील दुरावा वाढू देवू नये.
(Photo: Freepik)
अचानक धनलाभ संभवतो. उत्तम विचार मांडाल.
(Photo: Freepik)
वरिष्ठांची मर्जी राखावी. कामातील क्षुल्लक चुका दुरूस्त करा.
(Photo: Freepik)
आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. क्षुल्लक गोष्टींमुळे मनस्ताप संभवतो.
(Photo: Freepik)
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. आलेली संधी सोडू नका.
(Photo: Freepik)
वडीलधार्यांचा आशीर्वाद लाभेल. नवे अनुभव गाठीशी बांधाल.
(Photo: Freepik)
कष्ट करण्यास मागे पुढे पाहू नका. भागीदारीतील लाभाकडे काटेकोरपणे लक्ष द्या.
(Photo: Freepik)
उत्साहाने कामे हाती घ्यावीत. खाण्या पिण्याची पथ्ये पाळावीत.
(Photo: Freepik)
जुन्या कामात गुंतून पडाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.
(Photo: Freepik)
बोलताना सारासार विचार करावा. फसवणुकीपासून सावध राहावे.
(Photo: Freepik)
नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. स्वत:च्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल.
(Photo: Freepik)
हातातील कलेसाठी वेळ काढावा. घरातील कामासाठी वेळ काढाल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Akshaya Tritiya 2025 Horoscope: उधारीचे व्यवहार शक्यतो टाळावेत