(Photo: Freepik)
May 07, 2025
व्यावसायिक प्रगती साधता येईल. घरगुती वातावरण चांगले राहील.
(Photo: Freepik)
कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल.
(Photo: Freepik)
अचानक धनलाभ संभवतो. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत.
(Photo: Freepik)
धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल.
(Photo: Freepik)
पत्नीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल.
(Photo: Freepik)
खाण्या-पिण्याचे पथ्य पाळावे. छुप्या शत्रूंच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवावे.
(Photo: Freepik)
उत्साहाने नवीन गोष्टीत लक्ष घालाल. जोडीदाराच्या मताचा आदर करावा.
(Photo: Freepik)
भागीदारीत नवीन योजना आखाव्यात. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.
(Photo: Freepik)
कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. अती साहस करायला जाऊ नका.
(Photo: Freepik)
मनातील नैराश्य दूर सारावे. अडथळ्यातून मार्ग काढता येईल.
(Photo: Freepik)
शांततेचे धोरण स्वीकारावे लागेल. निराशाजनक विचारांना मनात थारा देऊ नका.
(Photo: Freepik)
दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
07 May 2025 Horoscope: मनातील जुनी आकांक्षा पूर्ण होईल