आजचं राशिभविष्य : गुरुवार,१७ एप्रिल २०२५

(Photo: Freepik)

Apr 16, 2025

शृंखला नाईक

मेष - मनातील जुन्या इच्छा पूर्ण कराल. उत्तम गुंतवणुकीचा मार्ग निवडाल.

(Photo: Freepik)

वृषभ - चार चौघांत मिळून मिसळून वागाल. वैवाहिक सौख्यात न्हाऊन निघाल.

(Photo: Freepik)

मिथुन - काही गोष्टींची गुप्तता पाळाल. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल.

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. वरिष्ठांची शाबासकी मिळवाल.

(Photo: Freepik)

सिंह - सर्वांच्या कौतुकाच्या विषय बनाल. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल.

(Photo: Freepik)

कन्या - नवीन अनुभव गाठीशी बांधता येतील. विशाल दृष्टिकोन ठेवाल.

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदाराची प्राप्ती वाढेल. काही कामे वेळे आधीच पूर्ण होतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनातील नैराश्य बाजूला सारावे.  प्रवासात खबरदारी घ्यावी.

(Photo: Freepik)

धनु - खाण्या पिण्याचे पथ्य पाळावे. शक्यतो मोजक्या शब्दांत मत मांडा.

(Photo: Freepik)

मकर - तुमचे मत योग्य ठरेल. संभाषणाची आवड पूर्ण कराल.

(Photo: Freepik)

कुंभ - घरगुती वातावरणात रमून जाल. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका.

(Photo: Freepik)

मीन - मित्रांच्या सहवासाचा लाभ होईल. कर्तव्याची जाणीव योग्य प्रकाराने बजावाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Tuesday Horoscope: व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल