आजचं राशिभविष्य - मंगळवार,०४ मार्च २०२५

(Photo: Freepik)

Mar 03, 2025

Loksatta Live

मेष - सर्वांशी मधुर वाणीने बोलाल

(Photo: Freepik)

वृषभ - प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

मिथुन - घेतलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग होईल

(Photo: Freepik)

कर्क - हसत खेळत सर्व गोष्टी पार पडाल

(Photo: Freepik)

सिंह - जवळचे मित्र भेटतील

(Photo: Freepik)

कन्या - पैशाचा सदुपयोग कराल

(Photo: Freepik)

तूळ - आपले मत इतरांना मान्य करायला लावाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनात नसतानाही प्रवास करावा लागेल

(Photo: Freepik)

धनु - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

मकर - तुमचे कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

कुंभ - इतरांना आनंदाने मदत कराल

(Photo: Freepik)

मीन - आवडीचे पदार्थ खायला मिळतील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monday Horoscope: नोकरीच्या ठिकाणी तुम्ही समाधानी असाल