आजचं राशिभविष्य - मंगळवार,१८ फेब्रुवारी २०२५

(Photo: Freepik)

Feb 17, 2025

Loksatta Live

मेष - व्यावसायिक अडचणींवर मात करता येईल

(Photo: Freepik)

वृषभ - मेहनतीनुसार कमी अधिक फळ मिळेल

(Photo: Freepik)

मिथुन - सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करता येईल

(Photo: Freepik)

कर्क - मोठ्या गुंतवणुकीत तज्ञांचा सल्ला घ्यावा

(Photo: Freepik)

सिंह - आळस झटकून कामाला लागावे

(Photo: Freepik)

कन्या - घरातील वातावरण शांत ठेवावे

(Photo: Freepik)

तूळ - जवळच्या प्रवासात सतर्क राहावे

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक कुरबुरी लक्षात घ्याव्यात

(Photo: Freepik)

धनू - कामानिमित्त प्रवास करावा लागेल

(Photo: Freepik)

मकर - मुलांकडून आनंदवार्ता मिळतील

(Photo: Freepik)

कुंभ - दानधर्मावर खर्च कराल

(Photo: Freepik)

मीन - कामाचा व्याप लक्षात घ्यावा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monday Horoscope: भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहावे