आजचं राशिभविष्य : बुधवार,०१ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 30, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मित्र व नातेवाईकांशी जपून व्यवहार करा. आपली ऊर्जा कामी लावा.

(Photo: Freepik)

वृषभ - जवळच्या प्रवासाचा योग येईल. स्वत:ला सतत गुंतवून ठेवा.

(Photo: Freepik)

मिथुन - कौटुंबिक समाधान लाभेल. भविष्याचा विचार करून योजना आखा.

(Photo: Freepik)

कर्क - आत्ममग्न राहाल. टीकेकडे दुर्लक्ष करावे.

(Photo: Freepik)

सिंह -  आत्मविश्वास वाढीस लागेल. लाभाच्या संधींकडे लक्ष ठेवा.

(Photo: Freepik)

कन्या - सामाजिक मान वाढेल. मनात एखादी नवीन कल्पना रूजेल.

(Photo: Freepik)

तूळ - व्यापारी वर्गाच्या समस्या वाढू शकतात. मित्रांचा सल्ला घ्याल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - दिनक्रम व्यस्त राहील. घरातील लोकांची मदत घ्यावी लागेल.

(Photo: Freepik)

धनू - आज नवीन चैतन्य जाणवेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

मकर - प्रलोभनापासून दूर रहा. वरिष्ठांना नाराज करू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - धनसंचय वृद्धिंगत होईल. कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

मीन - विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Navratri Day 9 Horoscope: तुमच्यात सकारात्मक बदल घडून येतील