आजचं राशिभविष्य : बुधवार,०२ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 02, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - सार्वजनिक कामातून प्रशंसा मिळवाल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल.

(Photo: Freepik)

वृषभ - मनातील आकांक्षा पूर्ण होतील. कष्टाला मागे-पुढे पाहू नका.

(Photo: Freepik)

मिथुन - वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. कामात काही बदल अचानक घडून येतील.

(Photo: Freepik)

कर्क - स्वभावात उगाचच चिडचिड जाणवेल. अनावश्यक खर्च केला जाईल.

(Photo: Freepik)

सिंह - मन विचलित होणार नाही याची काळजी घ्या. भावंडांचे सहकार्य मिळेल.

(Photo: Freepik)

कन्या - स्त्री वर्गाच्या सहाय्याने चांगला आर्थिक लाभ होईल. नाहक खर्च होण्याची शक्यता.

(Photo: Freepik)

तूळ - सहकार्‍यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. नातेवाईकांकडून फार अपेक्षा ठेऊ नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - बरेच दिवस अडकून पडलेले प्रश्न सुटू लागतील. गुंतवणूक वाढवावी लागेल.

(Photo: Freepik)

धनू - मानसिकतेत हळूहळू बदल घडताना दिसेल. चिकाटी अधिक वाढवावी लागेल.

(Photo: Freepik)

मकर - परिश्रम घेणे सोडू नका. कामे जिद्दीने पार पाडावीत.

(Photo: Freepik)

कुंभ - रखडलेल्या कामांना गती येईल. अपेक्षित लाभाचे मार्ग खुले होतील.

(Photo: Freepik)

मीन - मानसिक स्थैर्य वाढवावे लागेल. कामाचे स्वरूप पक्के करावे लागेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

1st July 2025 Horoscope: न आवडणार्‍या गोष्टींचा देखील स्वीकार करावा लागेल